
Upon inquiry, saplings can be arranged. Moringa, Jamun, neem, for example. Various flowers like hibiscus and marigold. We can help rewild, regenerate, diversify terraces or kitchen gardens. चौकशी केल्यावर रोपे खरेदी करता येतील. उदाहरणार्थ, शेवगा , जामुन, कडुनिंब. जसवंडी आणि झेंडू अशी विविध फुले रोपं. आम्ही आपल्या टेरेस किंवा होम बगिच्याचे वैविध्य आणि स्थानिकीकरण करण्यात मदत करू शकतो.
Part time field and farm assistance as per discussion. चर्चेनुसार अर्धवेळ शेतात, व बागेत सहाय्य सर्विसेस. खत माती कुंड्या वगरे.
Sale of home grown fruits and vegatables as per the seasonal tables sometimes at our gates in the evenings or mornings. Or regular supplies as per discussion. कधीकधी संध्याकाळी किंवा सकाळी आमच्या गेट वर ऋतुमानाप्रमाणे बदलणारा, घरगुती पिकलेली फळे आणि शाकाहारी वस्तूंची विक्री. किंवा चर्चेनुसार नियमित पुरवठा.
Send a gift card to friends and family or buy it now for your future use.
मित्रांना आणि कुटूंबाला भेट कार्ड पाठवा किंवा आपल्या भविष्यातील वापरासाठी ते आता खरेदी करा.
Vistaar Advertising, No. 3 Senecio, Garden Enclave East, Uday Baug, Hadapsar PO, Pune 411013.
Copyright © 2020 Uday Baug Farm - All Rights Reserved. www.vistapl.co